वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गा बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय

खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष नागपूर एक्स्प्रेस,पुणे एक्स्प्रेस,गांधीग्राम एक्सप्रेसह अन्य गाड्यांना ‘सिंधुदुर्ग’ थांबा द्या वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग केवळ कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे.आता…

कोकणातील बिएसएनलची सेवा गतिमान करा

१५०मंजूर४जी टॉवरपैकी ८७ टॉवरचे काम पूर्ण खासदार नारायण राणे यांची दूरसंचार मंत्र्यांकडे मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवां वाढण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फोरजी…

अमित शाह यांच्या निषेधार्थ उद्या ठाकरे गट शिवसेनेचे आंदोलन

आंदोलनात सहभागी होण्याचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत यांचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल संसदेतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुदगार काढून महामानावाचा अपमान केला आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या कणकवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन…

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे कणकवलीत स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या घरी घेतली सदिच्छा भेट राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा व महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यानी आज सिंधुदुर्ग दौरा प्रारंभ करण्यापुर्वी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी…

गावपळणीचा एक दिवस वाढल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह

संकष्टी चतुर्थी एकत्र साजरी करण्याचा ग्रामस्थांचा मनोदय आचरा गावपळणीचा गाव भरण्याबाबत देवाचा हुकूम मिळाला नसल्याने एक दिवस वाढल्याने आचरा ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे.आज संकष्टी असल्याने ग्रामस्थांनी ती एकत्रच साजरी करण्याचे ठरवले आहे.त्यामुळे सामुदायिक रीत्या मोदक बनविणे, गणपतीची आरती फुगड्या घालणार…

विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूल कणकवलीच्या पारितोषिक समारंभाला माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ कविता शिंपी मॅडम यांचे मार्गदर्शन

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल विद्यामंदिर इंग्लिश स्कूल कणकवली या प्रशालेचा वार्षिक बक्षिस वितरण समारंभ माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय सौ शिंपी मॅडम या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या वेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेतून…

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे कणकवलीत स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या घरी घेतली सदिच्छा भेट राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा व महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी आज सिंधुदुर्ग दौरा प्रारंभ करण्यापुर्वी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी…

कणकवली शहरातील बंधाऱ्यांना प्लेट लावून पाणी अडवा

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांची कार्यकारी अभियंताकडे मागणी कणकवली शहरातील कनकनगर व मराठा मंडळाकडील बंधाऱ्यावर ताबडतोब प्लेटी घालून पाणी अडवावे. अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जेणेकरून पाण्याची पातळी वाढून…

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रहाचे 22 रोजी कवी अजय कांडर यांच्या हस्ते कणकवलीत प्रकाशन

नाट्यकर्मी डॉ राजेंद्र चव्हाण, कवी डॉ. अमूल पावसकर, कवयित्री डॉ दर्शना कोलते यांची उपस्थिती

गोठणदेव मंदिराचा २२ ते २३ डिसेंबरला जिर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा

कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे श्री ब्राम्हणदेव मित्रमंडळ परबवाडी चे आवाहन कणकवली रेल्वे स्टेशन येथील श्री गोठणदेव मंदिराचा २२ ते २३ डिसेंबरला जिर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले…

error: Content is protected !!