नडगिवे तलाठी विकास चाळके एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण

तहसीलदार व आम्ही कणकवलीकर च्या वतीने त्यांचा सन्मान यश मिळाले, पद मिळाले तरी उत्कर्षासाठी जर प्रयत्न केले, कष्ट उपसले तर गगनालाही गवसणी घालता येते हे कणकवली तालुक्यातील नडगिवे गांवचे तलाठी विकास चाळके यानी दाखवून दिले आहे. परीश्रम करणाऱ्याचे भविष्य नेहमीच…








