तामिळनाडू येथे होणाऱ्या स्काऊट आणि गाईड कॅम्प मध्ये वामनराव महाडीक हायस्कूलचे विद्यार्थी करणार जिल्ह्याचे नेतृत्व



दत्ता व भाऊ पवार परिवार आणि गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन दिवंगत शालिनी शिवराम पवार यांच्या २१ व्या स्मृतीदिना निमित आयोजित वात्सल्य सिंधू आई” या विषयावरील निबंध स्पर्धेत दत्ता पवार, भाऊ पवार आणि कुटुंबीय तसेच कै.…

डोंबिवलीच्या लोकसेवा समितीचा कोकण महोत्सव सध्या जोरात सुरू आहे. 24 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. मालवण तालुक्यातील आचरा गावचे श्री हरी विठ्ठल रखुमाई दिंडी भजन मंडळाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सादर करण्यात आलेल्या दिंडी…

संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेच्या वेळी पालकमंत्र्यांनी दिली खेळाडूंना ग्वाही संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या नावाला साजेशी अशी स्पर्धा आज आयोजित करण्यात आलीय. 25 वर्षात लोकांसाठी सातत्याने काम केलं जातं आहे. आपल्या जिल्ह्यात क्रिकेट वर प्रेम करणारे बरेच लोक आहेत.…

पालकमंत्री झाल्या नंतर नितेश राणेंचा सिंधुदुर्गसाठी नवा पायंडा नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लक्ष वेधण्यासाठी या लोकशाही राज्यात उपोषण हा एक पर्याय असतो! अन्यायाची जेवढी तीव्रता त्यावर त्या त्या उपोषणाची तीव्रता अवलंबून असते. काही उपोषण करतात काहीजण भिक मांगो आंदोलन करतात काहीं…

भालचंद महाराज यांच्या जयंतीनिमित्त नमो भालचंद्र ग्रुपचे आयोजन भालचंद्र महाराज संस्थान येथे पारितोषिक वितरण भालचंद्र महाराज यांच्या 121 व्या जन्मोत्सव निमित्त नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने घरगोती सजावट व रिल स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये घरगुती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक विनोद महाडिक…

पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठक घेत दिले आदेश ४ हजार ५८० शेतकऱ्यांना मिळणार लाभ १० कोटी ६२ लाख रुपयांची मिळणार भरपाई पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ मधील विमा नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. पालकमंत्री…

पालकमंत्री नितेश राणे यांनी महसुलच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना कामाच्या वेळेला शंभर टक्के काम द्या सरकारची प्रतिमा तुमच्या महसूल खात्यामुळेच वाढते.त्यामुळे अधिकाऱ्यांनी शभर टक्के सहभाग द्या. एकही काम पेंडिंग राहता नये. याची काळजी द्या. जनतेला तालुक्यात आणि जिल्हात दाखले,आणि प्रलंबित…

पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश सरपंच आणि ठेकेदारांची कामे करून सुद्धा प्रलंबित असलेली बिले विनाविलंब द्यावी जिल्हा परिषदेचा विस कोटी निधी अखर्चित आहेत हे योग्य नाही. जनतेचे पैसे खर्च झाले नाहीत. हे मी सहन करणार नाही. ७० कोटी एकुण खर्च…

लोरे नं 1 ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून 1 एकर क्षेत्रात उभारण्यात आलंय अभिनव उद्यान अध्यात्म, पर्यटन, शरीरसौष्ठव च्या त्रिवेणी संगमातून मनःशांती देणारे एकमेव उद्यान खासदार नारायण राणे यांच्या सहकार्यामुळे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या ग्रामीण भागातील पर्यटन व अध्यात्म ला बळकटी…