हजारोंचा उसळला जनसागर इनामदार श्री देव रामेश्वर कुणकेश्वर भेटीसाठी भाविकांची मांदियाळी

इनामदार श्री देव रामेश्वर कुणकेश्वर महास्थळ भेटीसाठी देवस्वारीसोबत जाण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.महाशिवरात्रीला रात्रौ उशिरा श्री क्षेत्र कुणकेश्वरला इनामदार श्री देव रामेश्वराने भेट दिली ‌महाशिवरात्रीला सकाळी अकराच्या सुमारास आचरा रामेश्वर मंदिर येथून श्रींची स्वारी श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळ भेटीसाठी…

देवगड तालुक्यातील मोंड ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मोंड ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गुरुनाथ मोंडकर, श्री. प्रदीप तुकाराम कोयंडे आणि सौ. वैशाली अशोक अनभवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड येथे या…

कुमार विद्या मंदिर, तमदलगे येथे घोडावत कंज्यूमर लिमिटेडच्या सीएसआर फंड आणि घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून 22 लाखांची विविध विकास कामे पूर्ण.

कुमार विद्या मंदिर, तमदलगे येथे घोडावत कंज्यूमर लिमिटेडच्या सीएसआर फंड आणि संजय घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून शाळेतील विविध विकासकामांचे हस्तांतरण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात घोडावत कंज्यूमर लिमिटेडचे एमडी श्रेणिक घोडावत, डायरेक्टर सौ सलोनी घोडावत, डायरेक्टर राजेश घोडावत,…

श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत मिलिंद केळकर कुसबे,कुडाळ प्रथम तर अभिनव राणे, कणकवली द्वितीय

जिल्हास्तरीय स्पर्धेत विठोबा चव्हाण,नांदगाव प्रथम, तर मंदार कर्पे,घाणवळे कुडाळ द्वितीय गावठी बैलगाडा शर्यत प्रथम-संतोष रामचंद्र पाटणकर शिडवणे गावठाण,तर द्वितीय शुभम नर,शिडवणे श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे यांच्यावतीने नुकतीच दी.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देव गांगेश्र्वर मंदिराच्या खुल्या मैदानात…

कणकवलीत 8 मार्च रोजी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा

स्पर्धकानी सहभागी होण्याचे आवाहन कणकवली शहरातील सुतारवाडी येथील विश्वकर्मा मित्रमंडळातर्फे शनिवार 8 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता श्री देव स्वयंभू मंदिर मार्गावरील निमेवाडी येथील मैदानावर भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेसाठी अनुक्रमे 20 हजार, 15 हजार, 10…

भारतीय प्रतिमा शिक्षक पुरस्काराने योगेश चव्हाण सन्मानित

गोवा पणजी येथे पार पडलेल्या ९ व्या जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळा संपन्न ९ वा जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार समारंभ २०२५ गोवा पणजी येथे संपन्न झाला. यावेळी प्रतिमा आंतरराष्ट्रीय संशोधन संघटना गोवा,…

पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण च्या वतीने १ मार्च २०२५ रोजी भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

प्रतीवर्षा प्रमाणे याहीवर्षी पंचशील विकास मंडळ खारेपाटण आयोजित व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण पुरस्कृत मर्यादित षटकांच्या भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दी.१ मार्च २०२५ ते दी.३ मार्च २०२५ या कालावधीत केदारेश्वर मैदान खारेपाटण येथे उकरण्यात आले असून या…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेस “ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी” अंतर्गत उद्योग सुरक्षा आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संचालक, देविदास गोरे ग्लोबल कम्युनिटी केअर इन्स्पायर सेफ्टी फाउंडेशन, मुंबई हे…

ओढ श्री देव रामेश्वर कुणकेश्वर शाही भेटीची ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवघे आचरा वासिय उत्सुक

संस्थान आचरे गावचा राजा इनामदार श्री देव रामेश्वर आपल्या शाही लवाजम्यासह राजेशाही थाटात असंख्य रयतेसह बुधवारी महाशिवरात्रीला श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळाला 39 वर्षांनी भेटीसाठी रवाना होणार आहे.या अलौकिक आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवघ्या आचरा वासियांसोबत जिल्ह्यावासिय उत्सुक झाले आहेत.…

error: Content is protected !!