राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पूजन

11 रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची उपिस्थती मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला. शिवराय या पुतळ्याचे रविवार 11 मे रोजी पूजन करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित…








