डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या ‘ सूर्यभान ‘ काव्यसंग्रहाचे ८ रोजी प्रकाशन

ॲड. देवदत्त परुळेकर, प्रा.संजीवनी पाटील, प्रसाद घाणेकर, डॉ.मिलिंद कुलकर्णी यांची उपस्थिती कणकवलीतील त्वचारोग तज्ञ डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या सूर्यभान या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार ८ जून रोजी सायं. ४.३० वा. कसाल कोलते हॉस्पिटलच्या सभागृहात…







