सत्यशोधक विद्यार्थी संघटना आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत काशिनाथ वर्देकर द्वितीय

या यशाबद्दल काशिनाथ वर्देकर वर होतोय कौतुकाचा वर्षाव सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र (धुळे)आयोजित २६ नोव्हेंबर संविधान दिन व २८ नोव्हेंबर २०२४ महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत खुल्या गटात जि. प. पू. प्रा. शाळा नाटळ खांदारवाडी, ता.…

भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी मंत्री नितेश राणे थेट फील्डवर

सर्वाधिक सदस्य नोंदणीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने काम करा सदस्य नोंदणी अभियानाचा जानवली येथे शुभारंभ जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाचे सदस्य करा. जेणेकरून भाजप पक्ष,त्यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

कणकवली एस एम हायस्कूलच्या 1987 च्या दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा अनोख्या उपक्रमाने साजरा

डॉ. विद्याधर तायशेटे यांच्यामार्फत बॅचच्या सदस्यांची मोफत रक्त तपासणी स्नेह मेळावा करून आनंद साजरा करताना आरोग्याची काळजी घेण्याचा या उपक्रमातून संदेश 1987 मधील दहावीच्या कणकवली एस एम हायस्कूल मधील बॅच च्यां स्नेह मेळाव्यां निमित्ताने एक वेगळी संकल्पना राबवत या स्नेह…

कणकवली रेल्वे स्टेशन वरील सरकता जिना गेले अनेक दिवस बंद

कोकण रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतोय त्रास जिना दुरुस्तीचे काम करायला कोकण रेल्वेला अजून किती महिने लागणार? गेले काही दिवस कणकवली रेल्वे स्टेशन वरील सरकता जिना बंद स्थितीत असताना देखील याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे…

मंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठा सेनेला लावला सुरुंग

लोरे नं. २ गावचे उबाठाचे सरपंच विलास नावळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश उबाठाचे तीन ग्रा.पं. सदस्य, चार संचालक, तीन शाखाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, बुथ प्रमुख यांचाही समावेश लोरे नं. २ गावचे उबाठा सेनेचे सरपंच विलास शिवराम नावळे, उपसरपंच शुभांगी कुडतरकर यांच्यासह…

उबाठाचे कुर्ली ग्रा. पं. सदस्य योगेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत उबाठाचे कुर्ली ग्रामपंचायत सदस्य योगेश आबासाहेब कदम व कार्यकर्ते कृष्णा दिनकर कदम, दत्ताराम विठोबा सावंत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. वैभववाडी भाजपा कार्यालयनजीक…

मंत्री नितेश राणे यांचा कोळपेत उबाठा सेनेला जोरदार धक्का

कोळपे ग्रामपंचायत दिलीप कांबळे, शुभांगी सिताराम कांबळे, रजिया सरदार ठाणगे, अशा तीन सदस्यांचा भाजपात प्रवेश उबाठाचे तालुका उपाध्यक्ष शाबान राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांचा भाजपात प्रवेश मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत

error: Content is protected !!