कलमठ ग्रामपंचायतीचा स्वच्छता जागर

घरोघरी जात करत आहेत ‘स्वच्छ कलमठ संकल्प’ प्रचार ग्रामस्थानी दिला १००% प्रतिसाद आज एक ऑगस्ट पासून कलमठ गावात कचरा संकलन नव्या नियमात होत असून , स्वच्छतादूतांसोबत ग्रामपंचायत टीम घरोघरी जाऊन कचरा व्यवस्थापन पत्रक वाटप करत आहे, पहिल्याच दिवशी आज ग्रामस्थानी…

धरणीमातेचे ऋण व्यक्त करण्यासाठी डोकोजू धन्यवाद उपक्रम – रविशंकर डोकोजू

मालवण काळसे माऊली मंदीर येथे १० हजार फळझाडे रोप वाटप शुभारंभ कुडाळ : धरणीमातेचे ऋण व्यक्त करण्यासाठीच डोकोजू धन्यवाद उपक्रम हाती घेतला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५ वर्षात ५० हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प रविशंकर डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर व रोटरी…

कुडाळ न.पं. चा अडकलेला निधी वितरित

आम. निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांचा पाठपुरावा कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी शासन दरबारी अडकला होता हा निधी प्राप्त व्हावा म्हणून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे…

लाजरी क्रिकेट ग्रुपच्या मॉन्सून महोत्सवाला सुरुवात

रसिकांचा उदंड प्रतिसाद ‘महायोद्धा इरावन’ हे संयुक्त दशावतारी नाटक सादर कुडाळ : दशावतारी नाट्य रसिकाना उत्कंठा लागून राहिलेल्या कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपच्या ‘मान्सून महोत्सव- 2025’ ला येथील सिद्धिविनायक सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. नाट्य रसिकांच्या उदंड प्रतिसादात शुभारंभ झालेल्या…

वालावल येथील अवैध वाळू उपशावर महसुलची कारवाई

धडक कारवाईत सहा रॅम्प उध्वस्त अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले कुडाळ : तालुक्यातील वालावल येथील कर्ली नदीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत (बेकायदेशीर) वाळू उपशावर शुक्रवारी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या उपस्थितीत धडक कारवाई करत सहा रॅम्प उध्वस्त करण्यात आले. कुडाळ…

सत्ताधाऱ्यांची आपसात भांडून जनतेच्या डोळ्यात धूळफेक – कुणाल किनळेकर

जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले ते जाहीर करा ! कुडाळ : राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठी दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचे पत्रकार परिषदा घेऊन जनतेच्या डोळ्यात धुळफेकीचं नाटक सुरू आहे. या उलट सरकारच्या माध्यमातून वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकरिता झालेल्या कामांची माहिती त्यांनी जाहीर…

म्हापण विठ्ठल मंदिरात २ ऑगस्ट पासून हरिनाम सप्ताह

कुडाळ : वेंगुर्ले तालुक्यात म्हापण खालचीवाडी येथील विठ्ठल मंदिरात २ ऑगस्ट रोजी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी श्री ची पूजा धार्मिक विधी व ९ वा कलश पूजन होईल त्यानंतर सप्ताहाला प्रारंभ होईल. सप्ताह निमित्त पंचक्रोशीतील भजनी मंडळाचे…

रोटरी क्लब कणकवली सेंट्रल व संविता आश्रम पणदुर यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन

शासन संचलित सार्वजनिक रुग्णालये व दवाखाने हे सर्वसामान्य जनतेची सेवा केंद्रे असल्याने ती स्वच्छ व सुंदर असावीत, या भूमिकेतून ही मोहीम आयोजित करण्याचा मानस कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॅा.विद्याधर तायशेटे यांनी रोटरी क्लब च्या मीटिंग मध्ये मांडला.रोटरी क्लब कणकवली चे…

येणाऱ्या निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा-बाळ माने

कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवबंधन परिक्रमा कार्यक्रम संपन्न सर्व ठिकाणी रस्ते खड्डेमय होत आहेत. शेतकरी विविध योजनांपासून वंचित आहेत. सर्वच बाबतीत महागाई वाढत चालली आहे. गोरगरीब जनता विविध समस्यांनी त्रस्त आहे.यावर आपण आवाज उठविला पाहिजे असे सांगितले.संदेश…

स्वतःच्या भावाला कलमठच्या राजकारणात हस्तक्षेप करू देत नाहीत त्या संदीप मेस्त्री यांनी आमच्या नेत्यांवर बोलू नये!

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांचे प्रत्युत्तर रवींद्र चव्हाण पालकमंत्री असताना प्रवेश होत नव्हते तेवढे प्रवेश आता शिंदे गटात सुरू नितेश राणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अकार्यक्षम आहेतच. कारण तुमच्या पक्षाचा पालकमंत्री असताना पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश कसे करतात ही…

error: Content is protected !!