ऑगस्ट महिना अर्धा संपला तरी माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

पगार रखडण्यासाठी कारणीभूत माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा आरोप माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी- भरत केसरकर,नंदन घोगळे,सलिम तकीलदार यांची मागणी माध्यमिक शिक्षण विभाग बनतोय भ्रष्टाचाराचे कुरण ऑफिस मधून फाईल नेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व्हावी निलंबनाची कारवाई-शिक्षक परिषदेची मागणी घाटमाथ्याच्या पायथ्याशी…

१२ वर्षीय विद्यार्थ्यांने लिहिलं महाभारतावर पुस्तक

कु. वेदांत पंडित याच्या ‘महाभारताचे अंतरंग’ पुस्तकाचे प्रकाशन वैद्यराज परीक्षित शेवडे यांच्या हस्ते प्रकाशन कुडाळ : वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी महाभारताचा अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधील 15 वर्षीय वेदांत विवेक पंडित याच्या ‘महाभारताचे अंतरंग’ या पुस्तकाचे…

कोमसाप कणकवली शाखेच्या “श्रावणातील काव्यप्रवाह कवी कट्टा” संमेलन

ख्यातनाम कवी रूजारिओ पिंटो यांची प्रमुख उपस्थिती कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखेतर्फे “श्रावणातील काव्यप्रवाह… कवी कट्टा” या काव्य संमेलनाचे आयोजन कणकवली शाळा क्र. ५ (शिवाजी नगर) येथे करण्यात आले आहे. या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून, ज्यांची लोकप्रियता दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत…

कणकवलीतील पत्रकारांनी दिला “स्वच्छतेचा संदेश”

कणकवली पत्रकार संघ व सावडाव ग्रामपंचायतीच्यावतीने सावडाव धबधबा परिसरात राबविली स्वच्छता मोहीम कणकवली : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघ व सावडाव ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पत्रकार व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आॅन फिल्ड…

चिंदर भगवती माऊलीचा वार्षिक हरिनाम सप्ताह उद्या ११ ऑगस्ट रोजी

आचरा-अर्जुन बापर्डेकरश्रीदेवी भगवती माऊलीचा वार्षिक सात प्रहरांचा हरिनाम सप्ताह सोमवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक दहा वाजता सुरू होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी तर्फे करण्यात आले आहे.

3 ते 15 ऑगस्ट अवयव दान जागृती अभियान पंधरवडा राबवणार

कणकवली रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा पंधरवडा अवयव दान जनजागृती अभियान म्हणून राबविणेत येणार आहे. त्याचे औचित्य साधून सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 सोमवार सकाळी 8.00 वाजता या विषयी जनजागृती रॅली काढणेचे निश्चित करणेत आले…

भालचंद्र मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने आयोजित ‘भालचंद्र चषक २०२५’ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ भालचंद्र मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने विद्यामंदिर शाळेच्या पटांगणावर ‘भालचंद्र चषक २०२५’ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री…

दहीहंडी उत्सवात पिंगुळीवासियांची एकजूट ; यंदा एकच दहिहंडी

मान्यवरांची यशस्वी शिष्टाई सरपंच अजय आकेरकर यांचा पुढाकार कुडाळ : दहीहंडी उत्सवात पिंगुळीवासियांनी एकजूट दाखवत यंदा एकच दहीहंडी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मान्यवरांनी यशस्वी शिष्टाई केली. सरपंच अजय आकरेकर यांचा पुढाकार महत्वाचा ठरला.दहिकाला उत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला…

कोमसापच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश मसके यांची फेरनिवड

कार्यवाहपदी ऍड. संतोष सावंत तर जिल्हा प्रतिनिधी रुजारिओ पिंटो कुडाळ मध्ये झाली कोमसापची कार्यकारणी मंडळ सभा कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदाची सूत्र पुन्हा एकदा मंगेश मसके यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. कोमसापच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा आज संत…

ठाकरे शिवसेनेच्या वैभववाडी तालुका शाखेचे मंगळवार 12 ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन

उपस्थित राहण्याचे करण्यात आले आहे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभवावाडी तालुका शाखेचे उद्घाटन मंगळवार दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता संपन्न होणार आहे. या शुभप्रसंगी माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते बाळ माने, माजी आमदार…

error: Content is protected !!