एसटीच्या ‘त्या’ नऊ कर्मचाऱ्यांवरील निलंबन कारवाई मागे

सेवाशक्ती संघर्ष संघाचा पाठपुरावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रा.प.महामंडळ विभागीय कार्यालयाकडून नऊ कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने निलंबित करण्यात आले होते. त्यासाठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष संदेश सावंत यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.…

रक्तदान हे राष्ट्रीय कार्य – वीरसिंग वसावे

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर ५० जणांनी केले रक्तदान रक्तदान हे राष्ट्रीय कार्य आहे. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पाचव्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उदघाटक म्हणून श्री. वसावे बोलत होते. या शिबिरामध्ये पन्नास जणांनी रक्तदान…

कणकवली शिवसेना तालुकाप्रमुख पदी दामू सावंत यांची नियुक्ती

आमदार निलेश राणे यांनी केले अभिनंदन शिवसेना आमदार निलेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात खांदेपालट केला असून सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज शिवसेना कणकवली संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी दामोदर उर्फ दामू सावंत यांच्यावर…

कल्पकतेने फोटो काढणे हीच खरी फोटोग्राफी

भगवान लोके यांचे प्रतिपादन जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कणकवलीत छायाचित्रांचे प्रदर्शन फ्रेंच तंत्रज्ञानातून19 ऑगस्ट 1839 रोजी फोटोग्राफी ही जगासमोर आली. आता फोटोग्राफीच्या क्षेत्रात आता आधुनिकता आली आहे. कल्पकतेने फोटो टिपणे हे खरी फोटोग्राफी आहे. सिंधुदुर्गातील फोटोग्राफरांनी कल्पकतेने जिल्ह्यातील पर्यटनास्थळे अन्य स्थळांची…

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्गवासियांसाठी महत्वाचा निर्णय!

खासदार नारायण राणेंच्या प्रयत्नांना यश तांत्रिक कारणामुळे बंद असलेल्या चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता! चिपी विमानतळसेवा पूर्ववत झाल्यास सिंधुदुर्गसह पर्यटकांना होणार फायदा – मंत्री नितेश राणे गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यास प्रयत्नशील तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेल्या चिपी विमानतळाची सेवा…

गणेश चतुर्थी निमित्त फ्लाय९१च्या सिंधुदुर्ग-पुणे उड्डाण संख्येत वाढ

२४, २९, ३१ ऑगस्ट तसेच ५, ७ सप्टेंबरला चिपीवरून अतिरिक्त उड्डाणे अतिरिक्त उड्डाणांची तिकिटे विमानकंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह आणि बाप्पांच्या आगमनाची तयारी रंगात असताना फ्लाय९१ या प्रादेशिक विमान सेवेने आपल्या पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावरील उड्डाण संख्या वाढवण्याची घोषणा केली…

देवबागचे सुपुत्र काशिनाथ राऊळ यांची राष्ट्रपती पदकसाठी निवड

श्री. राऊळ मुंबई पोलीस मध्ये उपनिरीक्षक पदी कार्यरत देवबाग गाबीत समाजाने केले अभिनंदन देवबाग गावचे सुपुत्र तथा सध्या नवी मुंबई महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे कार्यरत असलेले पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ ह्यांची गुणवत्तापूर्ण सेवेकरीता राष्ट्रपती पदक साठी निवड…

पाट हायस्कूलचा खेळाडू सुयश पाटकर याची राज्यस्तरीय निवड चाचणीत निवड

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल १५ वर्षे वयोगट मुले व मुली चॅम्पियनशिप चाचणी दिनांक 11 व 12 ऑगस्ट 2025 रोजी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय निवड चाचणीत कोल्हापुर विभागातून एस एल देसाई विद्यालय पाटच्या खेळाडूची…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कणकवली नागवे रस्ता वाहतुकीस बंद

दरवर्षी पाणी साचत असलेल्या भागात उंची वाढवण्याची केली होती मागणी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार नागवे ग्रामपंचायत सदस्य भाजपा कार्यकर्ते संदेश उर्फ मन्या सावंत यांची माहिती गेली अनेक वर्ष सातत्याने मागणी करून देखील कणकवली नागवे रस्त्याच्या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने…

जिल्ह्यातील पत्रकार हि माझी डिक्शनरी – आम. निलेश राणे

कुडाळ पत्रकार समिती पुरस्कार वितरण सोहळा उत्सहात विजय शेट्टी, राजा सामंत, अनिकेत उचले पुरस्काराचे मानकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार हे माझी डिक्शनरी आहेत. जिल्ह्यातील पत्रकारिता चिकीत्सक आहे. या जिल्ह्यातील पत्रिकारीतेने विकासाचे मोठे चित्र पाहिले आहे. समाज घडवण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पत्रकार, पोलीस…

error: Content is protected !!