राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

जिल्हा परिषदेसमोर भर पावसात आंदोलन सुरु जिल्ह्यातील ७०० कर्मचारी आंदोलनात सहभागी २२ ऑगस्ट पर्यंत आंदोलन राहणार सुरु राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्तगत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांचे १४ मार्च २४ च्या शासन निर्णयानुसार नियमित शासन सेवेतील समायोजन अदयाप न केल्याने आणि इतर…








