कुडाळच्या आंबेडकरनगर, दत्तनगर-कविलकट्टा रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक

सात दिवसांत खड्डे बुजवा; अन्यथा ‘रस्ता रोको’चा इशारा कुडाळ-बाव मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR-27) वरील आंबेडकरनगर, दत्तनगर आणि कविलकट्टा परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या व जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या…








