ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार !

ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात तहसीलदार सचिन पाटील यांची ग्वाही जेष्ठ नागरिकांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते प्राधान्याने सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना तुमचे निवेदन देणार आहे. अतिशय कठीण परिस्थितीत शासनाचे सेवक म्हणून तुम्ही काम केलात. एक शासन म्हणून मी तुमचे ऋण व्यक्त करतो,…








