कुडाळ नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी १.०९ कोटी निधी मंजूर

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची माहिती कुडाळ शहराचे विस्तारात असलेले स्वरूप पाहता नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पबाबत आमदार निलेश राणे यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून नगरपंचायतीस आवश्यक भूखंड उपलब्ध झाला असून स्वच्छ भारत अभियान…

उपजीविकेच्या साधनाबरोबर छंदही जोपासा – राजन नाईक

बॅ. नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात उपजीविकेच्या साधनाबरोबर छंदही जोपासा. कलेची साधना करा. जगण्याचे मर्म सापडेल. असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार राजन नाईक यांनी काढले. बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या कलासंगम या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून श्री. नाईक बोलत होते.…

मच्छिमाराना बजवलेल्या नोटीसीबाबत मार्ग निघेल – आम. निलेश राणे

कुडाळ प्रांत कार्यलयात झाली बैठक मालवण मधील मच्छीमार आणि मत्स्यव्यवसायीक यांना सीआरझेड उल्लंघन नोटीस बजवण्यात आली होती. त्या संदर्भात आज कुडाळ येथील उप विभागीय कार्यालयात आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमोर मच्छीमाराना बजावलेल्या नोटीसीबाबत सुनावणी झाली. यामध्ये सकारत्मक चर्चा होऊन…

मालवणात तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धा आयोजित

मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून Rotary Club Malvan यांच्या वतीने तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी वाढविणे आणि शुद्ध लेखनाची सवय लागावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.ही स्पर्धा १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना…

कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात १४ मार्चला राष्ट्रीय लोकअदालत

मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरुन दिवाणी न्यायालय (क स्तर ) कुडाळ येथे शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०-०० वाजता राष्टीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले…

‘जिव्हाळा’ चे काम समाजासाठी प्रेरणादायी – ऍड. अनिल बर्वे

दहाव्या वर्धापन दिनानिमित्त दहा जणांना जिव्हाळा पुरस्कार प्रदान वृद्धांची परमेश्वरीरूपी सेवा करण्याचे जिव्हाळ्याचे कामे समाजासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन कणकवली येथील जेष्ठ वकील ऍड. अनिल बर्वे यांनी जिव्हाळा सेवाश्रमाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त केले. यानिमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दहा जणांना …

गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी आडवली येथे शिवजन्मसोहळयाचे आयोजन

सनराईज शिवजन्मोत्सव मंडळ आणि शिवप्रेमी आयोजित शिवजन्मसोहळा 2026 (वर्ष-9 वे) गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026 स्थळ: होळीचा माळ, श्री. देव रवळनाथ मंदिर नजीक आडवली भटवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त कार्यक्रम सकाळी 9 वाजता आडवली तिठा ते रवळनाथ मंदिर…

कसाल केंद्रातील प्राथमिक शिक्षकांचा चेतना मेळावा उत्साहात

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळचे आयोजन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ यांच्या वतीने शनिवारी कुडाळ तालुक्यातील कसाल केंद्रामध्ये केंद्रस्तरीय चेतना मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याचे पूर्ण नियोजन केंद्र संघटक संतोष तेरसे सर व त्यांच्या केंद्रातील…

आंजीवडे घाटमार्गासाठी मिशन मोड मध्ये काम करण्याचा निर्धार

आंजीवडे घाट कृती समितीची बैठक सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना सर्वात कमी अंतराने जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित आंजिवडे–पाटगाव घाट मार्गासाठी आता सर्वांनी एकत्रितपणे मिशन मोडमध्ये काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. “राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून समन्वयातून काम करा; जनमताशिवाय विकास होत…

भक्तिमय वातावरणात प. पू. भालचंद्र महाराज संस्थान येथे महाशिवरात्र उत्सव साजरा

शहरातून काढण्यात आली पालखी मिरवणूक कणकवली येथील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात रविवारी महाशिवरात्र उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात आला. बाबांच्या समाधीस्थळी विविध फुलांनी सजावट करण्यात आली होती. यामुळे बाबांची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांच्या रेलचेलमुळे भाविकांनी मोठ्या…

error: Content is protected !!