आमदार निलेश राणेंच्या विजयाचा नवस संदिप मेस्त्री यांनी फेडला

निलेश राणेंच्या विजयासाठी दुर्गादेवीकडे केला होता नवस कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस केला होता. २०२४ विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार म्हणून…

श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टची सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापना

विश्वस्त विशाल कामत यांची पत्रकार परिषदेत माहिती गोरगरिबांसाठी रुग्णवाहिका, अन्नदान , शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक उपक्रम कणकवली शहराचे देखील सुशोभीकरणाचे महत्त्वपूर्ण काम करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साईभक्तांनी एकत्र येत श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य, शैक्षणिक, रोजगार…

झाराप फाटा येथील अपघातात विद्यार्थी ठार

दोन विद्यार्थी जखमी संतप्त नागरिकांचा रास्ता रोको मुंबई गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या कारने एका दुचाकी मोपेडला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावीत शिकणारा राज पेडणेकर हा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर या मोपेड वर असलेले अन्य दोन विद्यार्थी…

निवजे गावात मोठे चक्रीवादळाने नुकसान

तीन कुटुंबांना नुकसानीचा फटका भात शेती जमीनदोस्त आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास कुडाळ तालुक्यातील निवजे गावात अचानक आलेल्या एका शक्तिशाली चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळाचा तडाखा इतका मोठा होता की, यात किमान तीन कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून,…

कणकवली पटकीदेवी येथे उद्या 1 ऑक्टोबर रोजी महाआरतीचे आयोजन

कणकवली शहरवासीयांनी महाआरती मध्ये सहभागी व्हा कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कणकवली पटकी देवी येथे विविध कार्यक्रम, दांडिया व महिलांसाठीच्या अनेक स्पर्धा सुरू असताना नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कणकवली पटकीदेवी येथे ठिकाणी उद्या 1 ऑक्टोबर रोजी…

सेवा पंधरवडा निमित्ताने कणकवली शहर मंडल आयोजित रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण

आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून साकारल्या कलाकृती भाजप कणकवली शहर मंडल आयोजित जिल्हास्तरीय शालेय व खुला गट निमित्ताने रांगोळी स्पर्धा चे बक्षीस वितरण आज करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि. पी. अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मंडल…

एसआरएम कॉलेज मध्ये विद्यापीठाच्या बॅडमिंटन स्पर्धाना सुरुवात

तीन जिल्ह्यातून १६६ खेळाडू सहभागी मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग ४ च्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचे यजमानपद कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांना मिळाले आहे. आज सकाळी संत राऊळ महाराज महाविद्यलायच्या…

‘टुरिझम 360’ या राष्ट्रीय चर्चासत्रांतर्गत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

दिनांक 26 व 27 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात पर्यटन सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर चर्चासत्राच्या निमित्ताने निमित्ताने निमित्ताने कोकण जॉग्रफर असोसिएशन व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने निबंध, पोस्टर, वक्तृत्व, लोकनृत्य अशा…

होम मिनिस्टर’ स्पर्धेत उज्ज्वला घाडीगावकर ठरल्या ‘पैठणी’च्या मानकरी!

ओंकार मित्र मंडळ मधलीवाडीचे आयोजन : द्वितीय माधवी बुचडे तर तृतीया सुजाता सावंत नवरात्री उत्सवाच्या पवित्र आणि उत्साही वातावरणात, कणकवली येथील ओंकार मित्रमंडळ, मधलीवाडी यांच्या वतीने महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या कलागुणांना आणि त्यांच्यातील उत्साहाला…

भरणी ग्रामस्थांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी भेट

भव्य नागरी सत्काराचा ग्रामसभेत एकमुखी ठराव सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील ओम् गणेश निवासस्थानी भरणी गावच्या ग्रामस्थांनी भेट घेऊन गावाच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्याबाबत चर्चा केली करतानाच त्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली. तसेच गावच्या विकासकामांबाबतही…

error: Content is protected !!