भाजपा – वेंगुर्ले व मठ ग्रामपंचायत आयोजित मोफत नेत्रचिकीस्ता व मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे हस्ते उद्घाटन

नेत्रचिकीस्ता शिबीराचा १०० ग्रामस्थांनी लाभ घेतला . सावंतवाडी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप वेंगुर्ले व मठ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मठ येथील स्वयंभु मंगल कार्यालय येथे मोफत नेत्रचिकीस्ता व मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .…

खारेपाटण येथे शिवसेना पक्षाच्या वतीने मंगेश ब्रम्हदंडे यांचा सत्कार

मंगेश ब्रम्हदंडे यांची सिंधू कृषी उत्पन्न बाजार समितीवर झाली बिनविरोध निवड खारेपाटण खारेपाटण शिवाजी पेठ येथील प्रतिष्ठित व्यापारी व खारेपाटण जैन समाज सेवा मंडळाचे कार्यकर्ते तसेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचेखारेपाटण येथील सक्रिय कार्यकर्ते श्री मंगेश ब्रम्हदंडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सिंधू…

खारेपाटण गट विकास सोसायटीच्या वतीने शेती कर्जाच्या वाटपाचा शुभारंभ

खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या वतीने नुकतेच संस्थेच्या शेतकरी सभासद बांधवांना महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार पुरस्कृत पंजाबराव देशमुख व्याज सवलत शेतकरी कर्जाच्या वाटपाचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन श्री रवींद्र उर्फ बाळा जठार…

महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक मधीलही गाबित समाज बांधवांना महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र आणणार

माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती कर्नाटक येथील गबित समाज बांधवांची भेट घेत दिले महोत्सवाचे निमंत्रण अखिल भारतीय गाबीत समाज,अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर,उपाध्यक्ष ऍड.काशिनाथ तारी,गाबीत समाज,सिंधुदुर्ग अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी कर्नाटक राज्यातील कारवार येथील उत्तर कन्नड जिल्हा हिंदू गाबीत…

“कोकण नाऊ महोत्सव 2023” चे अखेरचे दोन दिवस.

“कुडाळ हायस्कूल मैदानावर” सुरु आहे कोकण नाऊ महोत्सव 2023. आज रंगणार “आवाज सिंधुदुर्ग” चा ही गायन स्पर्धा आणि बालगायक ध्रुव विजयकुमार गोसावी यांची संगीत रजनी. फूड फेस्टिवल,फन फेअर,गृहपयोगी वस्तूंची खरेदी,भारतातील क्रमांक एकचा एंटरटेनमेंट शो चा कुडाळ वासियांनी आनंद घ्यावा. कुडाळ…

कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर ते वैकुंठ धाम रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून काम मंजूर नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याकडून केला होता पाठपुरावा कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून कणकवली शहरात विकास कामांचा जोरदार धडाका सुरू असून, अनेक विकास कामांचा शुभारंभ…

विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भाजप चे युवा नेते विशालजी परब यांच्याकडून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा कणकवली : भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भाजप चे युवा नेते…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गोट्या सावंत, समीर नलावडे यांनी दिल्या शुभेच्छा!

नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत व कणकवली चे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी श्री राणे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते.…

दोनशे कोटी रुपयाचे टेक्निकल सेंटर लवकरच सिंधुदुर्गात सुरू होणार

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन कोकणातील पहिले शासनमान्य कोकण भूमी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन फाऊंडेशन सेंटरचे झाले उदघाटन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक म्हणून घडवण्यासाठी ज्या ज्या शिक्षणाची अपेक्षा आहे ते प्रत्येक प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिले जाईल. त्यासाठी दोनशे कोटी…

ज्ञानदीप मंडळाचे २०२३ चे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर

सावंतवाडी : प्रतिनिधि येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे सन २०२३ चे जिल्हास्तरीय मानाचे पुरस्कार रविवारी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारीता, कला, संगीत, क्रीडा, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात…

error: Content is protected !!