विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भाजप चे युवा नेते विशालजी परब यांच्याकडून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
कणकवली : भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भाजप चे युवा नेते विशाल जी परब साहेब या वेळी आमदार नितेश जी राणे साहेब जिल्हा बँक संचालक श्री प्रकाश मोर्ये व मोहन सावंत , संदेश सावंत, समीर नलावडे, व इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते
प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली