कणकवली बाजारपेठेत अतिक्रमणांची मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी

गटार लाईन मधील अतिक्रमणे, बांधकामे हटवा अन्यथा जेसीबी द्वारे कारवाई होणार नगरपंचायत च्या पथकाकडून व्यापाऱ्यांना इशारा कणकवली बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान आज मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी कणकवली बाजारपेठेत अतिक्रमण हटाव पथकासह प्रत्यक्ष पाहणी केली. नगरपंचायतने मार्किंग केलेल्या गटार लाईन…







