शाळेतील जातीभेद थांबवण्यासाठी शुभांगी पवार यांचे शिक्षणमंत्री यांना पत्र.

कणकवली/मयुर ठाकूर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांत शाळेची सहल, वनभोजन गावातील मंदिरात गेले तर अनुसूचित जातीच्या ( चर्मकार, महार, नवबौद्ध ) मुलांना देवळाबाहेर थांबवायचे प्रकार निदर्शनास येत आहेत. हा प्रकार धक्कादायक, विकृत व संतापजनक आहे.
तरी शिक्षणमंत्री यांनी सर्व शाळांना पत्र लिहून हे प्रकार थांबवावेत असे पत्र कणकवली येथील शुभांगी पवार यांनी त्यांना लिहिले आहे.
या पत्राच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, सर्व गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी याना पाठवल्या जातील.

error: Content is protected !!