नडगिवे देऊळवाडी,बांबरवाडी,येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे जोरदार प्रचार सुरु ..

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला नडगीवे येथे सुरुवात झाली असून भाजपा वतीने नडगीवे गावांमध्ये नडगिवे देऊळवाडी,बांबरवाडी,येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे जोरदार प्रचार सुरु झाला आहे.महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले असून येथील लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतं असल्याचे सांगण्यात येतं आहे. त्यामुळे नडगीवे येथे नारायण राणे यांच्या प्रचाराला उत्साहात प्रचाराला सुरुवात झाली आहे ..भाजपा चे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन नारायण राणे यांचा प्रचार करत आहेत.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी-शरद कर्ले,खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख-सूर्यकांत भालेकर, सरपंच -माधवी मण्यार, उपसरपंच -भूषण कांबळे, बूथ अध्यक्ष -अरुण कर्ले, माजी सरपंच -अमित मांजरेकर माजी उपसरपंच- भावेश कर्ले, ग्रामपंचायत सदस्य -मयुरी कर्ले ग्रामपंचायत सदस्य दर्शना गुंडगे,सौ हिवाळकर,दीपक मण्यार,अमित सावंत,नितेश मण्यार,प्रणय मण्यार, श्रेयस मण्यार,अमोल मण्यार,वैभव मण्यार,आदित्य मण्यार अभिषेक मण्यार,सचिन मण्यार,ऋषिकेश मण्यार,संकेत सावंत,आराध्य मण्यार अमर बाणे, स्वप्निल मांजरेकर प्रशांत धावडे,दीप जाधव,श्री सुतार देऊळवाडी बूथ अध्यक्ष,प्रकाश गुरव चंद्रकांत मण्यार व याच्यासह
सर्व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





