सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेकडून कामगार दिनानिमित्त ५ मे रोजी रक्तदान शिबिराच आयोजन…
सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या मार्फत सालाबादप्रमाणे १ मे म्हणजेच कामगार दिनाच औचित्य साधून काही ना काही सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन गेली काही वर्ष केलं जातं तसच याही वर्षी रविवार दिनांक ५ मे २०२४ रोजी सकाळी ८ ते १२ वाजता नगरवाचानालय वेंगुर्ला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
संघटनेकडून जिल्ह्यातील औषध कर्मचारी तसेच रक्तदात्यांनी उस्पूर्थपणे रक्तदान करावे असे आव्हान संघटनेचे सचिव श्री.अभिजित गुरव तसेच अध्यक्ष श्री.समीर ठाकूर यांनी केलं आहे…