दिनांक 14 व 15 एप्रिल 2024 रोजी बेळणे येथील श्रीस्वामी समर्थ मठामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

दिनांक 14 व 15 एप्रिल 2024 रोजी श्री स्वामी समर्थ मठ बेळणे येथे श्री स्वामी समर्थांची मूर्ती प्रतिष्ठान सोहळा साजरा होणार आहे यानिमित्त कार्यक्रम दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते 12 वाजता विविध धार्मिक कार्यक्रम ,दुपारी12.30 वाजता महाआरती , दुपारी 1 ते 3 महाप्रसाद , सायंकाळी 4 ते 7वाजता स्थानिक भजने, रात्रौ ठिक 7 वाजता श्री जयंती देवी प्रसादी भजन मंडळ पळसम व रात्रौ 9 वाजता श्री पावणाई भगवती दिंडी पथक बांदिवडे( पालयेवाडी ) यांची भजने,
सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता मुर्तीची विधी युक्तिवात पुजा व त्यानंतर मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना , दुपारी स
12.30 वाजता महाआरती , दुपारी 1 वाजता महाप्रसाद , सायंकाळी 4 ते 6वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ ,,राञौ ठिक 9.30 वाजता विठ्ठलादेवी दशावतार नाट्य मंडळ राठीवडे सुतारवाडी यांचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा श्री स्वामी भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा ,
निमंत्रक श्री स्वामी समर्थ मठ बेळणे रामगड

संतोष हिवाळेकर पोईप

error: Content is protected !!