कोकणचे भाग्यविधाते नारायण राणे यांना भाजप युवा नेते विशाल परब यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कोकणचे भाग्यविधाते नारायण राणे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आज भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी शुभेच्छा दिल्या.नारायण राणे यांच्या ओम गणेश या कणकवलीतील निवासस्थानी विशाल परब यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते नारायण राणे यांना विशाल परब यांनी उत्तम आरोग्य लाभो अशा पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या आगामी काळात नारायण राणे यांची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशा पद्धतीच्या शुभेच्छा विशाल परब यांनी राणे यांना दिल्या आहेत