स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट उद्या मोफत दाखवला जाणार

संस्कार संवर्धन मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे आयोजन

राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड,सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने…
“स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपटाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक 2 एप्रिल व बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी ठीक 12 वाजता देवगड व कणकवली येथील चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट मोफत दाखवले जाणार आहेत.
1) लक्ष्मी चित्रमंदिर,
कणकवली
2) स्टार लाईट चित्रपटगृह,
देवगड
या दोन ठिकाणी हा चित्रपट मोफत स्वरूपात दाखवला जाणार आहे. याचा सावरकर प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!