येत्या युवा धोरणात महाराष्ट्रातील युवकांसाठी ‘युवकांचा सर्वांगीण विकास’ हेच धोरण राबवणार – अजित पवार

अजितदादा पवार यांच्या पाठीशी इतकी मोठी युवाशक्ती उभी रहात असेल तर जुन्या मित्रांनी व नेत्यांनी पुनर्विचार केला पाहिजे – छगन भुजबळ पुढच्या कालावधीत दादांच्या बाबतीत कुणी चुकीचा शब्दप्रयोग केला तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचे काम करा -सुनिल तटकरे लोकसभा…








