आयुष्यमान भारत योजनेत जिल्हा प्रथम क्रमांकावर – डॉ ओमप्रकाश शेटे

सिंधुदुर्गनगरी – महात्मा फुले जन आरोग्य योजनाचा लाभ आता आयुष्मान योजनेमधूनच एकत्रितपणे दिला जाणार आहे. आयुष्यमान योजना राबविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच हजार लोकांनी सुमरे साडेपाच कोटी रुपयांचा लाभ घेतला आहे. आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रोत्सवात…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे विभागीय “क्रीडा स्पर्धेत” घवघवीत यश

जयसिंगपूर : आंतर अभियांत्रिकी डिप्लोमा विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित विभागीय ‘झोनल’ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये मुलींच्या स्पर्धांमधील “चेस” या सांघिक क्रीडाप्रकारात विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्याचबरोबर “हॉलीबॉल”…

इथल्या शेतकऱ्याला त्याच्या प्रत्येक पावलांमध्ये सहकार्य करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत : मनिष दळवी

नाबार्ड अध्यक्ष के.व्ही. शाजी यांच्या हस्ते मळगांव शाखा स्थलांतर सोहळा संपन्न जिल्हा बँकेची डिजीटल सेवा प्रशंसनिय : के.व्ही शाजी मळगांव – भविष्यामध्ये गावातील ६५ टक्के आर्थिक व्यवहार हे फक्त विकास संस्थांच्या माध्यमातून होणार आहेत. या सगळ्यांमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमार्फत संबंधित…

सिंधुदुर्गातील सहकारी संस्था व विकास संस्थाना बळकटी देणार!

प्रशिक्षण केंद्र व अर्थसाहाय्यासाठी प्रयत्न करू – नाबार्डचे राष्ट्रीय अध्यक्ष के. व्ही. शाजी. सिंधूनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांना सक्षम करण्यासाठी व काजुला चांगला दर मिळण्यासाठी सिंधुदुर्गातील “विकास सेवा संस्थांना” नाबार्डने सहाय्य करावे व नाबार्डचे एक प्रशिक्षण केंद्र सुरू करावे…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोरे नं 1 ग्रा पं ला जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार प्रदान

आमदार नितेश राणे यांनी सरपंच उपसरपंच ग्रा पं सदस्यांसह लोरेवासियांचे केले अभिनंदन लोरे नं 1 ग्रामपंचायतला मिळणार 50 लाखांचा विकासनिधी राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्काराने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपमुख्यकार्यकारी अधिकारी…

देवगड निपाणी रोड ते असलदे रामेश्वर मंदिराकडे जाणा-या रस्त्याचे आ. नितेश राणेंच्या हस्ते भुमिपुजन

रस्त्यासाठी १ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी ग्रामस्थांच्यावतीने आ. नितेश राणेंचा सत्कार कणकवली तालुक्यातील असलदे येथील देवगड निपाणी रोड ते गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिर रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण कामाचे भुमिपुजन व कामाचा शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते…

आचरा गाउडवाडी येथील विविध विकास कामांची उद्घाटने

सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत झाली संपन्न आचरा–अर्जुन बापर्डेकरआचरा गाउडवाडी केरकर घर तेयशवंत पांगे मांगरी रस्ता ,गाऊडवाडी स्मशानभूमी ते नाईक घर रस्ता, मुजावर कंपाउंड ते गाऊडवाडी गोलतकर घररस्ता या कामांचा शुभारंभ गाउडवाडी येथील जेष्ठ नागरिक आबा गावकर यांच्या हस्ते करण्यात…

ग्राहकांचे हित जोपासणारया मालवणी बझारचा उपक्रम स्तुत्य –सरपंच जेरॉन फर्नांडिस

आचरा–अर्जुन बापर्डेकरग्राहकांचे हित लक्षात घेऊन मिरची महोत्सवासारखे विविध ग्राहकोपयोगी उपक्रम राबविणारया मालवणी बझारचे उपक्रम स्तुत्य असल्याचे मत आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी व्यक्त केले.मालवणी बझार तर्फे आयोजित मिरची महोत्सवाचे उद्घाटन सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी…

संदेश सावंत व संजना सावंत यांच्या कडून भिरवंडे रामेश्वर मंदिराला साडेसात किलो चांदीची “प्रभावळ ” दान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिरवंडे रामेश्वर मंदिर येथे गावचे सुपुत्र संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत आणि व त्यांची मुलगी सलोनी सावंत यांच्या कडून रथसप्तमी च्या शुभ मुहूर्त वर सुरु होत असलेल्या हरीनाम सप्ताह चे औचित्य…

मळगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव

मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुपच्यावतीने आयोजान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सावंतवाडी : हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव…

error: Content is protected !!