वैश्य समाज कणकवली यांनी केला अध्यक्ष दादा कुडतरकर यांचा भव्य सत्कार

मुख्य सल्लागार पदी देखील नेमणूक. कणकवली/मयूर ठाकूर नूतन अध्यक्ष पदी श्री महेंद्रकुमार मुरकर,सेक्रेटरी श्री गुरुनाथ पावसकर, उपाध्यक्ष श्री लहू पिळणकर, कोषाध्यक्ष श्री विलास कोरगावकर,सदस्यपदी सर्वश्री राजन पारकर,प्रसाद अंधारी,उमेश वाळके,सुनील पारकर,नंदकुमार काणेकर, सौ नीलम धडाम, सौ शीतल सापळे तर सल्लागार पदी…