पत्नी, मुलाला मारहाण व धमकी प्रकरणी दया मेस्त्री याला सशर्थ जामीन

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत यांचा युक्तिवाद जेवणाच्या रागातून दयानंद मेस्त्री (50, वागदे) याने पत्नी व मुलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या बाबत दयानंद मेस्त्री याच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दयामेस्त्री याला अटक करून…

कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी

कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी सकाळी 10-30 वाजता पेन्शनर भवन,पोलीस स्टेशननजीक,मठकर कॉम्प्लेक्सचे मागे,आचरा रोड,कलमठ कणकवली येथे आयोजित केली आहे,सदर सभेत मान्यवरांची मार्गदर्शन अन प्रबोधन होणार असून महत्वाचे निर्णय घेणेत येणार आहेत, तरी…

ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार श्री रवींद्र वैद्य यांचे जव्हार येथे देहावसान

९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई, (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार श्री. रवींद्र वैद्य यांचे आज पहाटे साडेबारा वाजता जव्हार येथे देहावसान झाले. ९० व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन विवाहित कन्या, सुपूत्र संदीप, सून,…

राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य समितीवर प्रा. सुषमा मांजरेकर यांची निवड

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावी अमलबजावणीसाठी व अभ्यासक्रम निश्चितीसाठी महाराष्ट्र शासनाने समितीची स्थापना केली असून या समितीच्या सदस्यपदी आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसच्या उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर) यांची निवड…

यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या तुषार पवार यांच्या वडिलांचा सत्कार

माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्याकडून करण्यात आला गौरव प्रतिकूल स्थितीत शिक्षण घेत यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या तुषार दीपक पवार याच्या वडिलांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. दीपक पवार हे कणकवली खरेदी…

बारावी परीक्षेत तालुक्यात तृतीय आलेल्या सानिका सावंत हिचा माजी नगराध्यक्षांकडून सत्कार

मिळवलेल्या यशाबद्दल केले कौतुक कणकवली तालुक्यात कणकवली महाविद्यालयातील सानिका दत्ताराम सावंत हिने विज्ञान शाखेत ९३.५० टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच सानिका हिने अहोरात्र घेतलेल्या या मेहनतीबद्दल…

बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या सेजल परब हिचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून सत्कार

सेजल च्या आई-वडिलांचे देखील केले कौतुक कणकवली तालुक्यात बारावी परीक्षेत कणकवली महाविद्यालयाच्या सेजल सत्यवान परब वाणिज्य शाखेत ९४ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. तिने तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ…

बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या सेजल परब हिचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून सत्कार

सेजल च्या आई-वडिलांचे देखील केले कौतुक कणकवली तालुक्यात बारावी परीक्षेत कणकवली महाविद्यालयाच्या सेजल सत्यवान परब वाणिज्य शाखेत ९४ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. तिने तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ…

प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे जेष्ठ नागरिकांना वयाच्या दाखल्यांचे वितरण

आचरा–अर्जुन बापर्डेकरशासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे जेष्ठ नागरिकांना वयाच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.शासनाच्या ज्येष्ठांसाठी असलेल्या योजनांसाठी वयाच्या दाखल्यांची आवश्यकता असते.यासाठी शासन आपल्या दारी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी डॉ कपिल मेस्त्री यांच्या उपस्थितीत…

कणकवलीत जुगार अड्ड्यावर छाप्यात 12 जण ताब्यात

गुन्हा दाखल झालेल्या जुगाऱ्यांची नावे समोर कणकवली पोलिसांची धडक कारवाई कणकवलीत नागवे रोडवर जंगल भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी पहाटे 3 वाजता धाड टाकली. पहाटेच्या सुमारास अचानक धाड पडल्याने अंधाराचा फायदा घेत काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले.…

error: Content is protected !!