देवगड मध्ये आमदार नितेश राणे यांचा पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का

सरपंच प्रवीण पाष्टे, उपसरपंच मंगेश तेली यांचा आमदार राणेंच्या उपस्थितीतभाजपमध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यात उद्धव ठाकरे गटाला दणका दिला आहे.आमदार नितेश राणे यांनी नाद येथे सरपंच व उपसरपंच यांचा प्रवेश घेतला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष…

देशाला पुढे नेणारा अधिकारी बनावे

तुषार पवार यांचा शुभांगी पवार यांच्याकडून सत्कार कणकवलीयावर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) अत्यंत कठीण परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल तुषार पवार यांचा “अनादी मी अनंत मी” सामाजिक मंचाच्या अध्यक्षा शुभांगी पवार यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र देवून सत्कार करण्यात…

सावंतवाडी नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन केलें स्वागत

शहरातील स्वच्छतेबरोबरच मोती तलावातील गाळ उपसा मोहीम लवकरात लवकर मार्गी लावा सावंतवाडी सावंतवाडी येथील नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी शहरातील स्वच्छतेबरोबरच मोती तलावातील गाळ उपसा मोहीम लवकरात लवकर मार्गी…

फोंडाघाट येथील गोविंद मसुरकर यांचे निधन

फोंडाघाट येथील ज्येष्ठ व्यापारी गोविंद मसुरकर ( ९७ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रतिकुल परिस्थितीत ग्राहकाभिमुख व्यापार करून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.त्यांच्या पश्चात चार मुलगे,तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.सुभाष मसुरकर यांचे ते पिताश्री होत.…

कणकवली शहरातील दिव्यागांना आमदार नितेश राणेंच्या हस्ते मोफत ई बाईकचे वाटप

शासन आपल्या दारी अंतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत उपक्रम शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायत मध्ये आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली शहरातील दिव्यांगाना ई बाईक चे वितरण करण्यात आले. दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत या ई…

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिजाईनिंग मार्फत ७० युवतींना फॅशन डिजाईनिंगचे मोफत प्रशिक्षण !

कणकवली येथे फ्लोरेट कॉलेज ऑफ डिजाईनिंग मार्फत मे महिन्यात युवतींना १५ दिवसीय मोफत फॅशन डिजाईनिंग बॅच सुरु करण्यात आली होती. ह्या बॅचला सिंधुदुर्ग वासियांकडून चांगला प्रतिसाद लाभला.या प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहणे म्हणून अमोल भोगले सहाय्यक प्रकल्प अधिकारी व इंटरनॅशनल…

बॅरिस्टर नाथ पै सेवांगणतर्फे १० रोजी खुले कविसंमेलन

जुन्या नव्या कवींनी सहभागी होण्याचे आवाहन खुल्या कविसंमेलनात सहभागी होणाऱ्या कवीने आपल्या नाव नोंदणीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा- 94049 06570 कणकवली प्रतिनिधी

आजगाव तिरोडा येथे अनैतिक व्यवसाय : अनेक ग्रामपंचायतींचाआक्षेप

आजगाव तिरोडा परिसरातील एका घरात अनैतिक वेश्याव्यवसाय सुरू असून पोलिसांना निवेदन देऊनहीं दखल घेतली जात नाही अशा तक्रारी आजगाव सह अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी केली आहे.आजगाव भोमवाडी तिरोडा नानोस गावच्या सरपंचांनी ही तक्रार केली आहे.नेपाळमधील महिला बाहेरून आणून त्या गिर्‍हाईकांना पुरविला…

छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य केंद्राचा शुभारंभ

सर्व सोईसुविधांसह उच्च दर्जाचे आरोग्य केंद्र उभारणार जिल्ह्यातील डॉक्टरांच्या मदतीने उच्च दर्जाचे आरोग्य केंद्र विकसित करणार- ब्रिगे.सुधीर सावंत, माजी खासदार श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट), मुंबई संचालित छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य केंद्राचा शुभारंभ मंगळवारी जिजामाता प्रक्षेत्र ओरोस येथे झाला. माजी…

आयडियला इंग्लिश स्कूल आणि ज्युनि.कॉलेज वरवडे इथे “जागतिक पर्यावरण दिन साजरा”

कणकवली/मयुर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत नुकताच “जागतिक पर्यावरण दिन ” साजरा झाला.पृथ्वीचे वाढते तापमान आणि पर्यावरणाच्या आणि बिघडत चाललेला समतोल याला प्रतिबंध व्हावा या हेतूने पर्यावरण दिनानिमित्त…

error: Content is protected !!