१० हजार तरुणांना जर्मनीत पाठविण्याचे आश्वासन देण्यापेक्षा राणेंनी आपल्या दोन्ही मुलांना जर्मनीमध्ये पाठवावे मग सिंधुदुर्गात रोजगार उपलब्ध होईल

आ. वैभव नाईक यांचा खोचक टोला कणकवली प्रतिनिधी

आ. वैभव नाईक यांचा खोचक टोला कणकवली प्रतिनिधी

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद व्हॉटसअप, इन्स्टाग्रामवर मैत्री करून अल्पवयीन असल्याचे माहित असूनही फोटो व व्हिडीओ काढून विनयभंग केल्याप्रकरणी नडगिवे धुरीभाटलेवाडी येथील ऋषभ रविंद्रनाथ बांदिवडेकर याची प्रधान जिल्हा व सत्र तथा विशेष न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी…

*रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला मारुतीरायांप्रमाणे भक्तीची अन् शौर्याची आवश्यकता ! सिंधुदुर्ग प्रतिनिधी

पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस नाईक उद्धव साबळे, कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते यांची कौतुकास्पद कामगिरी या तपासकामात शेर्पे पोलीस पाटील विनोद शेलार, बेर्ले पोलीस पाटील रतन राऊत यांची सतर्कता देखील ठरली महत्वाची खारेपाटण : कणकवली तालुक्यातील शेर्पे मुस्लिमवाडीत झालेल्या घरफोडीचा अवघ्या…

एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय माड्याचीवाडी ची विद्यार्थिनी कुमारी स्नेहल सुनील जाधव हिला एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती मिळाली तसेच माड्याची वाडी विद्यालयातून सहा विद्यार्थी एन.एम.एम.एस. परीक्षा उतीर्ण झाले त्यापैकी कुमारी.नमिता गावडे,कुमारी वेदिका परब ,व दुर्वेश गावडे हे सारथी शिष्यवृत्तीचे…

शेजवली येथील श्री निनादेवी मंदिर २३ वा वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने २६ एप्रिल २०२४ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सकाळी ६.०० वा.अभिषेक,सकाळी ९.०० वा.श्री सत्यनारायण महापूजा सकाळी १०.०० ते ११.०० श्री निनादेवी-पन्हाळे,श्री भराडी देवी…

कै. श्रीकांत सांबारी यांच्या स्मृतींना आदरांजली लवकर शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरे येथे ८ मे २०२४ रोजी अक्षरोत्सव २०२४ हा वांङमयीन कार्यक्रम होणार आहे. आचरे गावचे सांस्कृतिक भूषण तथा वाचनालयाचे १६ वर्षे उपाध्यक्ष…

गझल नवाज भीमराव पांचाळे करणार कार्यशाळेत मार्गदर्शन सहभागी होण्याचे अखंड लोकमंचचे आवाहन “कारवा आहे गझलचा जायचे आहे पुढे”,“हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे”,मराठी गझलच्या प्रचार – प्रसाराचे कार्य करणाऱ्या गझल सागर प्रतिष्ठान , मुंबई आणि अखंड लोकमंच कणकवली यांचे…

भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठकीच्या आयोजन दोडामार्ग तालुक्यातील झरे धनगरवाडी येथे करण्यात आले होते यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी, जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, दोडामार्ग तालुका मंडळाध्यक्ष सखाराम जंगले, संतोष झोरे, सौ काळे व इतर मान्यवर…

अभ्यासक प्रा वंदना फलसाने कवी अजय कांडर यांच्या हस्ते ‘अल्लाह ईश्वर’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन राष्ट्र सेवा दलतर्फे पुण्यात साहित्य नाटक चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा कणकवली प्रतिनिधी