कोकण नाऊच्या वृत्ताची प्रशासनाने घेतली दखल

शिरवल रस्त्याचे काम झाले सुरु शिरवल वासीयांनी व्यक्त केले समाधान कणकवली – शिरवल मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.कार्यारंभ आदेश दिड महिन्यांपूर्वी होऊन सुद्धा कामाला सुरुवात होत नसल्याने शिरवल ग्रामस्थांनी “आधी रस्ता करा नंतर प्रचार…

निरवडे ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेचा शुभारंभ

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन सावंतवाडी निरवडे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेचा शुभारंभ करण्यात आला .यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर ,…

मराठी विज्ञान परिषदेचा 2024 यावर्षी चा सु. त्रिं. तासकर पुरस्कार वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार, कुडाळ ला प्रदान

संस्थेचे कार्यवाह-विश्वस्त सतीश अंकुश नाईक यांनी स्वीकारला पुरस्कार मराठी विज्ञान परिषद ही महाराष्ट्र राज्यामध्ये ६५ व महाराष्ट्राबाहेर ५ ठिकाणाहून मराठीतून विज्ञान, गणित व पर्यावरण विषयाच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य करीत आली आहे. मराठी विज्ञान परिषद दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय…

नारायण राणे गुजराती लँड माफियांचे तारणहार!

कोकणची निसर्गरम्य किनारपट्टी गुजराती लॉबीच्या घशात घालण्याचे मोदी-शहांचे षडयंत्र…!! उबाठा गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे नारायण राणेंवर टिकास्त्र नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीमध्ये गुजराती बांधवांचा मेळावा घेतला आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्येही मेळावा घेतला. त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुंड प्रवृत्तीचे लोक घडविण्याचे काम राणेंनी केले- खा. विनायक राऊत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधा एक सूक्ष्म उद्योगही राणेंनी आणला नाही- आ. वैभव नाईक घोटगे,जांभवडे आणि आंब्रड येथील खळा बैठकिंना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद नारायण राणे यांनी सुरुवातीला बाळासाहेबांना त्रास दिला आहे. मंत्री पदावर असताना सत्तेचा दुरुपयोग करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत माजविली. अनेक…

विरोधकांनी कितीही टीका केली तरी जनता राणेंच्या पाठीशी

कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निर्धार सभेत आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा येथील जनतेशी राणे कुटुंबांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जनतेशी राणे साहेब संवाद साधत आहेत. कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघ हा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून 90…

प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न साडेतीन लाखा पेक्षा जास्त करणार!

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांची घोषणा दोडामार्ग सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली सह वैभववाडी मध्ये 500 पेक्षा जास्त कारखाने आणणार उद्योजक घडवण्यासाठी,मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळण्यासाठी युवकांना तांत्रिक प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिले जाणार आहे.त्यासाठी 200 कोटींचे टेक्निकल ट्रेनिंग सेंटर कुडाळ तालुक्यातील ओरोस…

खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर यांचा रघुकुल स्वरविहार संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार…

प्रख्यात संवादिनी वादक चिन्मय कोल्हटकर आणि गुरवर्य श्री पंडित दुबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील शास्त्रीय सुगम संगीत शेत्राशी गेली ११ वर्षे निगडित असलेल्या रघुकुल स्वरविहार सावंतवाडी या संस्थेच्या वतीने खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण…

श्री आवळेश्वर मंदिर येथे २ व ३ मे रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

कासार्डे-तांबळवाडी येथील श्री आवळेश्वर मंदिरात दि.२ व ३ मे रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २ मे रोजी वाडीतील मुलाचे व महिलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मे रोजी श्री सत्यनारायण महापूजा तसेच, विविध…

नडगिवे येथे महायुतीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला सुरुवात..

ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिर च्या दर्शनाने प्रचाराचा प्रारंभ केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराची सुरुवात नडगिवे गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिर येथून आज करण्यात आली..भाजपा खारेपाटण विभागाच्या वतीने खारेपाटण विभागातील सर्व गावांमध्ये महायुतीचे…

error: Content is protected !!