गोपुरी आश्रमात शालेय विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधार मार्गदर्शन वर्ग संपन्न

कोल्हापूर येथील हस्ताक्षर सुधार प्रशिक्षक अश्विनी जगदीश तावडे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या शाळेला शुभेच्छा देण्याकरिता कणकवली येथील डॉ. रश्मी पेंडूरकर उपस्थित होत्या. आजच्या जीवन मूल्य शिक्षण शाळेचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गोपुरी आश्रमाचे सचिव श्री विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांच्या…








