कणकवली तहसीलदार देशपांडे यांनी केली खारेपाटण येथील पुरस्थिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी

नुकसान ग्रस्त लोकांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या खारेपाटण येथे काल मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडून खारेपाटण येथे पुरस्थिती निर्माण झाली होती. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.पुराचे पाणी काही लोकांच्या घरात देखील घुसले होते. यामुळे…

खारेपाटण येथील पुरस्थितीग्रस्तांच्या मदतीसाठी सरपंच प्राची इस्वलकर ऍक्शन मोड वर

नुकसानी ची पाहणी करत नागरिकांना दिला दिलासा खारेपाटण येथील नुकसानग्रस्तांची पंचयादी नोंदविण्याचे काम सुरु खारेपाटण येथे काल मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली होती. खारेपाटण मधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.व्यापारांना ही या पुराचा फटका बसला आहे.. तसेच खारेपाटण मच्छिमार्केट येथील…

आचरा पारवाडी,कालावल नद्या धोक्याच्या कक्षेतमहसूल, पोलीसखाते सतर्क

रविवार रात्री पासून मुसळधार पडणारया पावसामुळे आचरा पारवाडी,कालावल नद्या धोक्याच्या कक्षेत आल्या असून नदिलगतची घरांना धोका निर्माण झाला होता. मात्र सोमवार सकाळ नंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे संभाव्य धोका टळला.याबाबत मंडल अधिकारी अजय परब तलाठी संतोष जाधव, पोलीस नाईक मनोज पुजारे…

कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे 13 जुलै रोजी पत्रकार पाल्यांचा गुणगौरव

पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव समारंभ शनिवार 13 जुलै रोजी सकाळी 10 ते दु. 1 वा. या वेळेत कणकवली पंचायत समितीच्या परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला कणकवलीचे तहसिलदार…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करीता शिवसेनेतर्फे कणकवलीत मदत कक्ष

कणकवली विधानसभेतील लाभार्थी महिलांचे फॉर्म देणार मोफत ऑनलाईन भरून मतदार संघातील पात्र महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली या ठिकाणी मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या योजनेत करिता…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करीता शिवसेनेतर्फे कणकवलीत मदत कक्ष

कणकवली विधानसभेतील लाभार्थी महिलांचे फॉर्म देणार मोफत ऑनलाईन भरून मतदार संघातील पात्र महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली या ठिकाणी मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या योजनेत करिता…

कलमठ गावडेवाडी मध्ये पुराचे पाणी आल्याने तारांबळ

सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी घेतली पूरग्रस्त ग्रामस्थांची भेट रात्री उशिरा पुराचे पाणी ओसरले रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कणकवली तालुक्यातील कलमठ गावडेवाडी भागामध्ये काही घरांमध्ये पाणी घुसले. घराच्या अंगणामध्ये गुडघ्याभर पाण्यामधूनच लोकांना रात्र भीती खाली काढावी लागली. घटनेची…

10 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या कणकवलीतील नवीन शासकीय विश्रामगृहाला गळती

गळती मुळे विश्रामगृह ठेवण्यात आले बंद आमदार वैभव नाईक यांच्याकडून विश्रामगृहाच्या कामाचा पोलखोल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कणकवली मधील नव्याने बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाला पहिल्या पावसामध्ये गळती लागली आहे. दोन महिन्यां पूर्वी या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम…

राज्य अजिंक्यपद निवड चाचणीसाठी राज्य पंच म्हणून अमित गंगावणे यांची निवड

अमित गंगावणे यांचे सर्वच स्तरातून होतेय कौतुक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने 71 वी वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2024 पुणे येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य पंच श्री.अमित गंगावणे यांची पंचपदी नियुक्ती करण्यात…

error: Content is protected !!