भरणी सरपंच अनिल बागवे यांच्या सह ग्रा.पं.सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत गावच्या विकासासाठी भाजपात, अनिल बागवे कणकवली तालुक्यातील भरणी गावचे सरपंच अनिल बागवे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य अक्षय गुरव, लक्ष्मी जगताप, वैदेही पुजारे, मनीषा तांबे यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या समवेत…








