राजन तेली माजी आमदार म्हणून मिरवत आहेत. ही सगळी राणे यांची कृपा – संजू परब

राजन तेली आज माजी आमदार म्हणून मिरवत आहात ही नारायण राणेंचीच कृपा आहे. त्यांच्यासोबत गेलात म्हणूनच त्यावेळी आमदार झालात. त्यामुळे राणे परिवारावर बोलण्याची पुन्हा चूक करू नका अन्यथा.. त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू…








