घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा संपन्न

संजय घोडावत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने (आय क्यू ए सी) विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी ‘फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याचा उद्देश नव शैक्षणिक धोरण 2020 ची परिणामकारक अंमलबजावणी करणे हा होता. या कार्यशाळेत नव शैक्षणिक धोरण मसुदा समिती…

राज्याचे माजी तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांचे निधनजानवली गावचे सुपुत्र

महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांचे बुधवारी पहाटे मुंबईत दुःखद निधन झाले

कणकवली सोनगेवाडी येथील लवु पवार यांच्या घराला आग

आगीत ऑफिस मधील साहित्या सहित घरातील अनेक वस्तू बेचीराख माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अनेकांकडून मदतकार्य कणकवली शहरातील सोनगेवाडी येथील लवु पवार यांच्या घरात आज बुधवारी पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास आग लागून घरातील साहित्य जळून बेचीराख झाले. घरातील ऑफिसमधील काही…

आचरा वासिय रमलेत गप्पा टप्पा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात

थंडीचा जोर वाढलाय मात्र राहुट्यात विसावलेल्या आचरेवासियांना गप्पांच्या रंगात ना थंडी ना जागरण ना कशाचा त्रास एकत्र जेवण एकत्र राहणे यातून सहजीवनाचा आनंद घेत आचरा वासिय रमलेत गावपळणीच्या आनंदातहल्लीधावपळीच्या आणि मोबाईल युगात कुटूंबातील संवाद हरवत चाललेत तर शेजारयांशी गप्पा कुठल्या?…

कवी सफरअली इसफ यांना सम्यक संबोधी काव्य पुरस्कार जाहीर

सम्यक संबोधी संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम,सचिव सूर्यकांत साळुंखे यांची माहिती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार सफरअली यांचा कणकवलीत गौरव

सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्या मंदिरचा “चाळीस वर्षे यशोगाथेची” कार्यक्रम

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित भांडुप येथील श्री सरस्वती विद्या मंदिराने चाळीस वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने “चाळीस वर्षे यशोगाथेची” या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेचे संचालक वसंत यशवंत सावंत व संचालिका सौ वर्षा…

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सिंधुदुर्ग दौरा यशस्वी करणार

राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती असून भरगच्च कार्यक्रमानी त्यांचा दौरा यशस्वी केला जाणार आहे अन्यायग्रस्त महिलांचे प्रश्न सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या बैठकीत सोडविले जाणार आहेत तर वेगुर्ला येथे राष्ट्रवादीचा महिलांचा मेळावा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद…

भजनाला लोककला म्हणून शासन मान्यता द्या!

अखिल भजन सांप्रदाय मंडळाच्या वतीने मंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी संघटनेचे अध्यक्ष बुवा भगवान लोकरे व बुवा संतोष कानडे यांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट अखंड भारतवर्षात अनेक संमेलने पार पडत असतात. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात अखिल भारतीय नाट्य संम्मेलन, साहित्य संमेलन…

संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

चिंदर सेवा संघाचे आयोजन, तेवीस दात्यांनी केले रक्ताचे पुण्यदान प्रारंभी चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, उपसरपंच दिपक सुर्वे, जिल्हा ब्लड बँक डॉ. पल्लवी सुरवसे, अमृत साटम, प्रदीप दळवी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. चिंदर सेवा संघ गेलें पाच…

error: Content is protected !!