तळेरे- वैभववाडी- गगनबावडा रस्त्याच्या जमीन भुसंपादनाचे उर्वरित प्रस्ताव तात्काळ सादर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना अधिकाऱ्यानी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, मोबदला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. या मार्गाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहतो. करुळ घाट मार्गाचे…