एनएमएमएस परीक्षेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी चे यश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित एनएमएमएस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेतज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या चार पैकी तीन विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन यश संपादन केले .उत्तिर्ण विद्यार्थी अमोल मालपेकर, आर्या जोशी, किरणं सावंत या यशस्वी विद्यार्थ्यां चे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू…

‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच’ सिंधुदुर्ग ने मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली भेट शिक्षण संस्था, शिक्षक यांच्या वतीने मानले आभार कोकणातील मराठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वाचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील…

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी

आढावा बैठकीत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्र किनारी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामास तातडीने गती देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…

नाधवडे-उमाळा येथे निसर्गाच्या सानिध्यात शिडवणे नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांचे ‘वनभोजन’ उत्साहात संपन्न​

निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारत, अभ्यासाच्या पलीकडे जाऊन मैत्री आणि सहकार्याची भावना जोपासण्यासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ चा ‘वनभोजन’ उपक्रम आज बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नाधवडे उमाळा या प्रसिद्ध पर्यटन स्थळी अत्यंत उत्साहात पार पडला.​विद्यार्थी,…

१ मार्च पासून मुंबई – विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो) सेवा सुरू

मंत्री नितेश राणे यांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप तिकीट बुकिंग च्या माध्यमातून रो-रो सेवेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्या संकल्पनेतूनच मुंबई आणि कोकणाला…

किर्लोस बंधाऱ्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ

किर्लोस बंधाऱ्यामुळे विहीरींच्या पाण्याच्या पातळीत वाढकिर्लोस बंधाऱ्यामुळे निर्माण झाली शाश्वत सिंचन व्यवस्थाशाश्वत सिंचन व्यवस्थेसाठी किर्लोस बंधारा उपयोगी किर्लोस येथे गावातून जाणार्या गडनदीला पाणी अडविण्यासाठी फळ्या टाकून बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्याेच्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. लघु…

एनएमएमएस परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचराचे घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित इयत्ता 8 वी एनएमएमएस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेतन्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा च्या नऊ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले. यात पेडणेकर वैष्णवी शंकर तळवडकर स्वरा नित्यानंद ,म्हमाणे आविष्कार…

कलमठ वरवडे साठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून स्वतंत्र फिडर मंजूर

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी केली होती मागणी कलमठ-वरवडे वासीयांच्यावतीने पालकमंत्र्यांचे मानले आभार कलमठ-वरवडे परिसरात निर्माण होणाऱ्या विज समस्येवर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र फिडर मंजूर झाला. त्याबद्दल आम्ही कलमठ वरवडेवासीयांच्यावतीने पालकमंत्र्यांचे आभार…

जि. प. केंद्र शाळा खारेपाटण नं. १ चे वार्षिक स्नेहसंमेलन दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी

आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती फूड फेस्टिवल सह विविध स्पर्धांचे आयोजन कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ च्या शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम व वार्षिक बक्षिस वितरण गुणगौरव समारंभ शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी व…

संजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली येथे मनीष मिडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘द ज्वेलस ऑफ इंडिया – भारत की शान, भारत का अभिमान’ पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा हॉटेल द अशोका येथे मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय कर्तृत्व, उद्योजकता आणि राष्ट्रीय…

error: Content is protected !!