कलमठ वासीयांतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कलेश्वराची प्रतिमा दिली भेट
कणकवली भारत सरकारचे केंद्रीय मंत्री ,माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने कलमठ वासियांच्या वतीने सरपंच संदीप मेस्त्री व भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.कलमठ ग्रामदेवता देव काशिकलेश्वर प्रतिमा भेट दिली.
सरपंच कलमठ संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, समाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी, माजी प. स सदस्य महेश लाड, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, दिनेश गोठणकर, पपु यादव, नितिन पवार, श्रेयस चिंदरकर, ऋत्विज राणें,मिलींद चिंदरकर, स्वरूप कोरगावकर, परेश कांबळी,प्रसाद कोरगावकर,
तेजस लोकरे, बबन गुरव आधी उपस्थित होते.
कणकवली/ प्रतिनिधी