“कर्तव्यदक्ष” वेंगुर्ला तालुका पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार वेंगुर्ले : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशच्या वतीने आज “कतव्यदक्ष” वेंगुर्ला पोलीस निरीक्षक श्री अतुल जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. वेंगुर्ला तालुक्यात अतुल जाधव यांची 2022 ला नियुक्ती करण्यात आली होती, त्या कालावधीपासून आजपर्यंत…