आंगणेवाडी जत्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मिळणार मोबाईल कनेक्टीव्हीटीचा लाभ

मोबाईलच्या “नो-नेटवर्क”ची समस्या सुटणार : पालकमंत्री रविंद्र चव्हाण मुंबई : नवसाला पावणाऱ्या व कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांच्या डांबरीकरण व बळकटीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून येत्या ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडी…

Read Moreआंगणेवाडी जत्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मिळणार मोबाईल कनेक्टीव्हीटीचा लाभ
error: Content is protected !!