सी आर्म मशीन मुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेत सुधारणा होईल

आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन भाजप आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती मधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला सी आर्म मशीन मंजूर केलेली. गुरुवारी या सी आर्म मशीनचे आमदार नितेश राणे यांच्या…