सिंधुदुर्ग वैश्य समाज पतसंस्था अध्यक्षपदी गणपत वळंजू तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर कुशे

दोन्ही पदाधिकाऱ्यांची करण्यात आली बिनविरोध निवड सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गणपत विठोबा वळंजू उर्फ बाळा वळंजू तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर रजनीकांत कुशे उर्फ गणेश कुशे यांची निवड करण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने यांची बिनविरोध निवड…








