वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत नागरी बँकांचा समावेश करावा—

धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची मागणी मुंबई (प्रतिनिधी) -प्रवीण काकडे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज योजना व्याज परतावा योजना विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सुरू आहेत महामंडळाकडून विमुक्त जाती व भटक्या …..…







