रामेश्वर वाचन मंदिर येथे जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शन; उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा–अर्जुन बापर्डेकर शासकीय अनुदान सन २०२५-२६ दुसऱ्या हफ्त्यातून खरेदी केलेल्या पुस्तकांचे ‘ग्रंथप्रदर्शन’ संस्थेच्या वाचन कक्षात आयोजित केले होते. सदरच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ‘अनामप्रेमी परिवार’ या स्वयंसेवी गटाच्या सदस्या संजय देशपांडे (बाजीप्रभू देशपांडें यांचे वंशज) यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी…








