युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतले कलमठ मधील गणरायांचे दर्शन

युवा सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. कलमठ गावातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.यावेळी कलमठ विभाग…
