दोन पिढी जोडणारा दुवा म्हणजे आजी आजोबा : निकेत पावसकरजीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने शिरवली येथे मोफत ब्लँकेट वाटप

दोन पिढी जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे आपल्या घरातील आजी आजोबा आहेत. त्यामुळे जीवन प्रबोधिनी ट्रस्टने आयोजित केलेला आजचा कार्यक्रम केवळ ब्लँकेट वाटपापुरता मर्यादित नसून त्यामागे या मातीशी, या परिसराशी आणि या खऱ्याखुऱ्या माणूसपण जपणाऱ्या माणसांशी जुळलेल्या भावना आहेत, म्हणून हा…






