रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सभा संपन्न

आचरा रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सभासदांनी जुन्याच कार्यकारी मंडळावर विश्वास दाखवल्याने कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड झाली. रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या अध्यक्षतेखाली रामेश्वर भक्तनिवास येथे संपन्न झाली.यावेळी जेष्ठ नागरिक लक्ष्मण आचरेकर,…








