
राम मंदिर घोटाळ्याचा मारुती मंदिरात महाआरती करून निषेध
कुडाळ तालुका महाविकास आघाडीतर्फे आयोजन अयोध्या येथील राम मंदिराच्या दानपेटीतील घोटाळ्याच्या निषेधार्थ कुडाळ तालुका महाविकास आघाडीने रविवारी सायंकाळी कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात महाआरती केली.यावेळी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, जि.प.सदस्य…










