
- अजितदादा पवार मंत्रालय, आचरा, कणकवली, कुडाळ, कोकण, खारेपाटण, दोडामार्ग, पोईप, मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
Read More
कणकवलीत शिवसेनेला डीवचनारा बॅनर रत्नागिरी पाली मध्ये लावलेल्या बॅनर नंतर तोच बॅनर कणकवलीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे विजयी झाल्यानंतर या निवडणुकीतील महायुती अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. तर या अंकाची सुरुवात कणकवली…

धारदार चाकूने डोक्यावर गंभीर वार अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्याकडून तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा दुसऱ्या गटाची तक्रार नोंदवण्याचे काम सुरू कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या तहकूब ग्रामसभेमध्ये पोलिसांना दिलेल्या निवेदनाचा विषय घ्यावा यावरून चर्चा करत असताना गणेश मारुती सावंत व…

मुंबई (प्रतिनिधी)विलेपार्ले पश्चिम येथील कुपर रुग्णालयात मुंबईतील पहिली मेंदूतील दुर्मिळ डिजिटल सुबट्रक्शन ऍन्जोग्राफी शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या *डीन डॉ शैलेश मोहिते ,* *न्यूरोलॉजिस्ट डॉ प्रद्युम्न ओक ,आणि सहकारी* यांचं मनस्वी अभिनंदन. करण्यासाठी कोकण कट्टा सदस्य कुपर रुग्णालयात मोहिते सरांची सदिच्छा भेट…

वैभववाडी(प्रतिनिधी) शुक्रवार दिनांक ३१मे२०२४रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती असल्याने त्या दिवशी सकाळी ठिक ९वाजता लक्ष्मण शेळके यांच्या वैभववाडी येथील निवासस्थानी जयंती साजरी करण्यात येणारआहे. तरी जिल्ह्यातील सर्व अहिल्याबाई होळकर भक्तानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन समाजनेते लक्ष्मण…

हॉटेल कमल चे मालक बाळा सावंत यांना पुत्रशोक कणकवलीतील हॉटेल कमल चे मालक बाळा सावंत यांचा मुलगा अमित गोपाळ (बाळा) सावंत (40) यांचे आज सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कणकवली टेंबवाडी येथील घरात अमित हे झोपलेले असतानाच त्यांना तीव्र…

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त मसुरे प्रतिनिधीकालावल खाडी गडनदी किनारी मसुरे मर्डे परिसरातील मर्डे, डांगमोडे, कोईल-बांदिवडे येथील अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले एकूण २४ वाळू रॅम्प श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीम. वर्षा झालटे तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली…


जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजनविचारच माणसाला मोठे करू शकतात : प्रणय शेट्ये तळेरे, (प्रतिनिधी)आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्त्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला मोठे करू शकतात आणि तेच…


संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या दोन विद्यार्थ्यांची “इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीमध्ये निवड जयसिंगपूर:(प्रतिनिधी) शिक्षण क्ष्रेत्रात आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात निर्माण केलेले संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील सिव्हील इंजिनीरिंगच्या आर्यन शिंगे, जयंत दीक्षित या दोन विद्यार्थ्याची ‘इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड’ …